लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (अनिल पाटील तेलंग) :- शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगड च्या संदर्भात नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन रविवारी , दि. १ जून २०२५ दुपारी १०.०० वाजता शासकीय विश्राम गृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे व तसेच सर्व सामाजिक संघटनेतील व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती नांदेड माधवराव पाटील देवसरकर यांनी केले आहे.
--------------------------------------------------
🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/
Post a Comment