पिंपळदरी येथील ज्ञानेश्वर जाधव यांची सहाय्यक टेक्निशियन पदी निवड

लोकनेता न्युज नेटवर्क

कापसी (बालाजी शिंदे) :- पिंपळदरी गावचे सुपुत्र कु. ज्ञानेश्वर विश्वनाथ पा. जाधव याची असिस्टंट टेक्निशियन (महापारेषण) मध्ये निवड झाल्याबद्दल सर्व गावकरी मंडळी पिंपळदरी तर्फे दि.६ मे २०२५ रोजी रात्री ठिक ९ वाजता सत्कार समारंभ व भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला होता .तरी गावातील सर्व मित्र परिवार सर्व वडिल धारी मंडळी यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचं हनुमान मंदिर येथे उपस्थित राहून अभिनंदन करून पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/




0/Post a Comment/Comments