परफेक्ट इंग्लिश स्कूल च्या वतीने कळका येथील गुणवंतांचा सत्कार

लोकनेता न्युज नेटवर्क

कंधार :- १ मे २०२५ गुरूवार रोजी परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मा.किशोरजी मुंडे साहेब- न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय मुखेड,चंद्रकांतजी जाधव- पोलीस निरीक्षक कंधार ,ॲड.जी. टी जाधव - अध्यक्ष अभिव्यक्ता संघ, ॲड.मदनेश्वर कदम -माजी अध्यक्ष अभिवक्ता संघ मुखेड,ॲड.गजानन हिवराळे सर मुखेड, दत्तात्रय गायकवाड - सरपंच पेठवडज , अशोकजी डावकोरे - उप-अभियंता पाणीपुरवठा कंधार यांच्यावतीने  कु.योगेश्वरी बळीराम गायकवाड,कु. प्रभूतनया सुनील पाटील, कुणाल संभाजी गायकवाड, साई कैलास गायकवाड, रावजी रामदास गायकवाड रा.कळका ता.कंधार जि.नांदेड ह्यांचा सत्कार करण्यात आला.याबद्दल कळका येथील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments