Showing posts with the label आळंदी देवाची

आळंदीत नरसिंह सरस्वती सदगुरू देवांचा वार्षिकोत्सवाचे आयोजन २८ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत धार्मीक पर्वणी.

डॉ. अप्पा साहेब कड यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या योद्ध्याचा सन्मान.

नगरपरीषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीस १ डिसेंबर पर्यंत प्रचार करता येणार तसेच २ डिसेंबर मतदानासाठी सुट्टी जाहीर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती.

आळंदीत पोलीसांचा शांततेसाठी रूट मार्च उत्साहात

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अलंकापुरीत प्रारंभ

कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत वाहतुकीत मोठे बदल १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान वाहनांना प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग, पार्कींगची व्यवस्था, बस थांबे माहिती.

आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ची बैठक. आळंदीत भाविकांचे सेवा सुविधांची कामे वेळेत पुर्ण करा. – प्रांत श्री अनिल दौंडे.

आळंदीतील झोपडीधारकांना घरकुल देण्यास प्राधान्य देण्याची मागणी मुख्याधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यास साकडे झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे नेते भगवान वैराट यांचा संवाद