Showing posts with the label नागपूर

मानवाधिकार हा जगातील प्रत्येक मानवाला जन्मजात व निसर्गतः आपोआप मिळणारा अधिकार असून कुणीही, तो हिरावून घेवू शकत नाही किंवा त्यांचे हनन करू शकत नाही !--- डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट.