पुरग्रस्त महिलांना नासिक येथील सुवर्णकार महिला मंडळ सामाजिक संस्थेचा आधार. दिवाळीच्या तोंडावर एक हात मदतीचा उपक्रम राबवत सर्व पुरग्रस्त महिलांना साड्या वाटप करत दिला आधार. ३०० महिलांना प्रत्येकी दोन साड्याचे वाटप. byLokneta0 -October 17, 2025