लोकनेता न्युज नेटवर्क
मुदखेड (किशोर पाटील मुंगल) :- मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे नुकसानग्रस्त शेतकरी देविदास केदारे यांना मदत देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांची थेट भेट आर्थिक मदत अग्रस्थ शेतीचे व कोंबड्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे आश्वासन खासदार रवींद्र चव्हाण यांनी शब्द दिले त्यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष पावडे
भोकर विधानसभा नेते पप्पू पाटील कोंडेकर
मुदखेड तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर
विजयराव पाटिल मारोतराव पा व्यवहारे श्रीनेवास महादवाड सतीश पा व्यवहारे जयश शिदे तानाजी केदारे शिवाजीराव केदारे दासा केदारे सदाशिव सावत विलास कुलकुटवार गजानन सिरमेवार सर्व गावकरी मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वर्तवाहिनीची बातमी पाहतात रवींद्र चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्म वर धाव घेतली व स्वतः पाहणी करून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करील असे आश्वासन दिले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment