मुंबई :- कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल असेल तर सर्व विद्यार्थ्यांना निकाल बघण्याची ओढ लागते. निकाल बघण्यासाठी सर्वच विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट बघत असतात अशातच 05 मे ला दुपारी 01:00 वा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या HSC (12 वी) परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देविदास कुलाळ, सचिव राज्य मंडळ पुणे यांनी दिली आहे.
- असा बघा निकाल
निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. आणि आपले नंबर व नाव टाकून निकाल बघा.
👇
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या HSC - 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळे
________________________
Post a Comment