कै.दैवशाला घोरपडे यांच्यासाठी शोक बैठक

लोकनेता न्युज नेटवर्क 

नांदेड (बाजीराव गायकवाड) : श्री बालाजी शामराव घोरपडे (कर सल्लागार), नांदेड यांच्या पत्नी कै. दैवशाला घोरपडे यांचे दि. ४ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले, श्री बालाजी घोरपडे व त्यांच्या परिवारावर दुःखाचे सावट आले आहे, त्यांच्या या दुःखाचे सांतवण करण्या करीता शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी शोक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर नागरी बँक समोर, नवामोंढा, मगनपुरा, नांदेड वेळ : सायं. ४ ते ६

स्थळ : स्वा.सै. डॉ. सितारामजी शुक्ल कॉम्पलेक्स,

: आयोजक :

समस्त घोरपडे मित्र परिवार, नांदेड.

------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/


0/Post a Comment/Comments