परळी वैजनाथ शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाची दुरुस्ती पुलावरील वाहतूक बंद

 

लोकनेता न्युज नेटवर्क


 बीड |विजय रोडे :-परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 B वरील श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. सदरील पुलाचे bearing बदलण्याचे काम ९०% झालेले
आहे उर्वरीत १०% काम करण्यासाठी पुलाचे श्यामाप्रसाद मुखर्जी पुलावरील वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. दुरुस्तीच्या कामास अडथळा येऊ नये व वाहतुकीस व
अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक खालील कालावधीत बंद ठेवावी लागणार आहे.
दुरुस्तीचा कालावधी दिः15/07/2025 पासून दि. 05/08/20215 पर्यंत दुरुस्ती कालावधीसाठी पर्यायी मार्ग परळी बायपास
रोड येथून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे
तरी, आपणांस विनंती आहे की, सदर कालावधीत वाहतूक बंद ठेवण्यास आवश्यक पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून सहकार्य करण्यात यावे...
________________________

0/Post a Comment/Comments