उमरी | प्रतिनिधी :- लोकनेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या छत्रपती हायस्कूल चे सहशिक्षक शिवाजीराव पुयड यांचे पुत्र डॉ.लक्ष्मण शिवाजीराव पुयड यांची एमबीबीएस साठी महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे येथे निवड झाल्याबद्दल दि.२६ ऑगस्ट २०२५मंगळवार रोजी श्रामसफल्य निवास उमरी येथे डॉ लक्ष्मण चे आजोबा सिंधी चे जेष्ठ मार्गदर्शक प्रल्हादराव पाटील पुयड यांनी लोककल्याणकारी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी डॉ लक्ष्मण पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
________________________

Post a Comment