कुंडलवाडी शहरात नवीन चेहरा नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे रमेश आण्णा ईरलावार.


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- रमेश आण्णा ईरलावार यांनी फार लहान वयापासून गोरगरिबाचे व गल्लीतलेच नाहि तर गावातील कोणतेही कुठलेही आडी अडचण होऊदे त्यावेळेस रमेश अण्णा ईरलावार समोर होऊन काम करत राहतात,दावाखाना असो व शासकीय काम असो समाजाचे कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत ते समोर जात राहतात आणि आता काही शेतकऱ्यांनी न मित्रानी रमेश अण्णा ईरलावार यांना म्हणले की तु प्रभाग क्रमांक १ एक मधून थांब अशी आमची इच्छा आहे . व त्या वार्डात गोरगरिबांचे काम कर सगळे आणि तुला भाजपा कडून उमेदवार म्हणून निवडून आणूत असं म्हणत आहेत . त्यासाठी नारागल्ली मित्र मंडळ, व भोई गल्ली मित्र मंडळ, व कुंभार गल्ली मित्र, मंडळ व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मदतीला साथ देणार असे म्हणत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments