लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कामठा चौक येथे शिवसेना-युवासेना नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख पै.बाळु पाटील मोरे यांच्या सिंहगड जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संसदरत्न खासदार मा.श्री.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाले.
नवीन जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते,हिंगोली व बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आमदार ना.हेमंतभाऊ पाटील,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,उमेश मुंडे,गंगाधर बडूरे,प्रल्हादराव इंगोले यांच्यासह आदी पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment