बुलढाणा जिल्ह्यातील सहकार विद्या मंदिर अभ्यास दौरा करून उमरी शहरात हायजेनिक शैक्षणिक संस्था उभारणार... सौ पूजा पाटील कवळे/जाधव




लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी व्हिपीके उद्योग समुहाच्या माध्यमातून हजारो कुटुंब सुखी आणि संपन्न करण्यात यशस्वी झाले. परंतु श्री मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांचे स्वप्न हे असंख्य आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुजाताई पाटील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर,मायबाप, जनतेतील प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते कि पैसा खूप कमवाव परंतु आजच्या कलियुगात एक म्हण आहे संपत्ती पेक्षा संतती सर्वश्रेष्ठ प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते कि आपला वारस मुलगा हा शिक्षण क्षेत्रात हा स्वतःच्या पायावर सक्षम होऊन उच्च विद्याविभुशीत झाला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न राहते आणि मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांच्या खांद्याला खांदा लावून येणा-या कार्यकाळात उमरी शहरात विद्यार्थी/विद्यार्थीनीना उच्च दर्जाचे शिक्षण भेटावयासाठी पुजाताई पाटील यांनी आणि टीचर स्टाफ यांना बुलढाणा जिल्ह्यातील भाईजी चांडक साहेब यांच्या सहकार विद्या मंदिर या संस्थेला भेट दिली यावेळी सहकार विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे प्रिंसिपल अलगरस्वामी सर तसेच प्रशासक गवारे सर यांनी सर्व माहिती दिली पुढच्या कार्यकाळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने उच्च दर्जाचे शिक्षण उमरी परिसरातील विद्यार्थीचे भविष्य उज्वल करण्यासाठी पुजाताई पाटील पुढाकार घेऊन सर्व पालकांना आपल्या दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments