लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- धनेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दिलेल्या दहा लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंढारकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज,शिवाजीराव कदम,तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे,उत्तम शिंदे,अनिल कवाळे,व्यंकट शिंदे,अनिल शिंदे,शिवराज कवाळे,गणपत देशमुख,भागवत शिंदे,राम शिंदे,शुभम शिंदे, नितीन शिंदे,मारोती शिंदे,प्रभाकर गायकवाड,शिवा कवाळे,रावसाहेब शिंदे,माणिक शिंदे,कृष्णा कदम,युवराज शिंदे,कन्हैया भालके,एकनाथ शिंदे,बाबू भडकर,धनंजय जाधव,आनंदा गायकवाड,ओम गायकवाड यांच्यासह आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment