उमरी | किशन गायकवाड :- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कुदळा येथील ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने ध्वज वंदनाचा कार्यक्रम होईल, की नाही याचा विचार करीत काही गावकरी विचार करीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची वाट बघत थांबलेले असल्याचे दिसून आले. हा राष्ट्राचा फार मोठा अवमान आहे. तरी सरपंच व संबंधितावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करावे अशी मागणी कुदला येथील नागरिकांनी केली आहे.
_________________________
Post a Comment