लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील गायकवाड) :- दि. ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता जागतिक महिला दिनानिमित्त पेठवडज नगरीतील कार्यरत सर्वच विभागातील शासकीय सेवेतील महिला कर्मचारी, महीला अधिकारी यांचा साडीचोळी देऊन मानसन्मान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी , आशावर्कर, जिल्हा परिषद प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल ,प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय अतिशय गरीब, निराधार, अंध व दिव्यांग महिला श्रीमती चंद्रभागाबाई रंभाचे याना श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीच्या माध्यमातून घरकुल बांधून देण्यास आज जागतिक महिला दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे.सोबतच पेठवडज नगरीतील प्रत्येक समाजातील अतिशय गरीब महिलांनाही गौरविण्यात येणार आहे.जागतिक महीला दिन सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उषाताई संभाजीराव नाईक तसेच प्रमुख उपस्थिती सौ.अनिता दत्ता गायकवाड सरपंच,सौ.रेखाताई आनंदराव राजे उपसरपंच,सौ.शिलाताई श्याम महाराज जोशी माजी उपसरपंच,सौ.कौशल्या गिरीधारी केंद्रे माजी प.स.सदस्या,आयोजक सौ.सुनिता अशोकराव डावकोरे अध्यक्षा श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी लि पेठवडज कार्यक्रमाचे स्थळ ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज वेळ दुपारी ठीक १ :०० वाजता आयोजित करण्यात आला असून पुढील प्रमाणे महिलांचा सन्मान करण्यात आहे. आशा स्वयंसेविका सौ.सुनीताबाई कारभारी,सौ.रेणुकाबाई करेवाड,सौ.जिजाबाई कोंडमवार,सौ.गंगासागर कोरमवार,सौ.संध्याताई बकवाड,.सौ.उषाताई कंधारे,सौ.विठाबाई पुटवाड, गाडगेबाबा नगर सौ.जनाबाई भालेराव,सौ.चंद्रकलाबाई कोंटमवाड,, नवीन आबादी सौ.सुनिता बाबाराव मेकवाड,रिहानबानु अब्दुल अली शतारी, उमाबाई कुलकर्णी, सोनाली बेनेवाड, सुनीता फुलारी, सुप्रिया लोखंडे, सुलोचना चिटकुलवार ,गयाबाई करकले, छायाबाई पनमवार,पंचशिला लोहबंदे , रेणुकाबाई दामले, रत्नमाला चिटकुलवार ,शिवकांता डावकोरे ,सुनीता दामले, नुरजहा तांबोळी ,शोभा कडमपले ,मंगलबाई डावकोरे, कोमल गोपनपले,रत्नमाला पोपलाईकर ,तुळसाबाई कोरे ,सुलभा कवटिकवार ,प्रियंका चव्हाण, योजना भालेराव, प्रतीक्षा गड्डमवाड, भारतबाई परतवाड, शितल बंडेवाड ,सोनाली तेलवाड ,स्नेहा बोबडे ,स्वाती धुतराज ,प्रियंका वाघमारे, अश्विनी शेटवाड श्रद्धा गारोळे, माया अंगारवार, रेणुका आकळे ,भारतबाई बिजले, तसेच चुडाजीचीवाडी येथील महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीचे तांत्रिक सल्लागार श्री अशोकराव डावकोरे साहेब यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
_________________________
Post a Comment