चिखली (ज्ञानेश्वर बुधवत) :- साहित्य क्षितिजावरील सिद्धहस्त सिताऱ्यांच्या समृध्द आविष्कारांचा बेहतरीण नजराणा घेऊन येणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील नियोजित बहुजन साहित्य संघ, चिखली च्या बहुजन साहित्य संमेलन - २०२५ मधे विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहावे अशा नम्र विनंती सह हृद्य निमंत्रणाचे सन्मान पत्र, ब. सा. संघाचे अध्यक्ष तथा ज्यांना साहित्यिक व संवैधानिक सामाजिक योगदानासाठी राममोहन अकादमी, वेस्ट बेंगाल तर्फे नुकताच इश्वरचंद्र विद्यासागर आणि राजा राममोहन रॉय नॅशनल ॲवॉर्ड - २०२५ घोषित झाला आहे असे डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, ज्येष्ठ कवी व सामाजिक कार्यकर्ते तथा संघाचे सचिव डॉ. डी. व्ही. खरात सर, आणि भावकवी तथा संघाचे पदाधिकारी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली यांनी, चिखली, जि. बुलढाणा च्या लोकप्रिय आमदार मा. श्वेताताई महाले यांना ऐन रंगपंचमीच्या मुहूर्तावर सन्मानाने प्रदान केले, त्यावेळी त्यांनी वरील प्रमाणे उदगार काढले आणि वेळेवर उपस्थित होण्याचे व आवश्यक सहकार्याचेही आश्वासन दिले.
मातृतीर्थातील बहुजन साहित्य संमेलनाचे प्रमुख आतिथ्य हाच मोठा बहुमान ! - आमदार श्वेताताई महाले, चिखली

Post a Comment