चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपाचा अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीसांना गिफ्ट

 

लोकनेता न्युज नेटवर्क


चंद्रपूर|सुबोध चिकटे : तब्बल तेरा वर्षांनंतर.मध्यवर्ति बॅकेत पारपडलेल्या निवडणुकीत २१संचालक काँग्रेस व भाजप प्रणीत निवडुण आले मात्र दोन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.पन ऐन वेळी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेत काँग्रेसचे सत्तेचे विकेंद्रीकरण बिगडुन टाकलें आणि स्वतः अध्यक्षपदी विराजमान झाले शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.विशेष म्हणजे अनेक वर्षे काँग्रेसच्या हातात असलेली मध्यवर्ती सहकारी बँकेचि सत्ता भाजपने काबिज केल्यामुळे विदर्भात खमंग चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे आमदार बंटी भांगडिया यानि २२ जुलै ला अध्यक्ष बनवुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे २२जुलै ला चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड होति २१संचालक असलेल्या बॅकेत रविंद्र शिंदे व उपाध्यक्ष संजय डोंगरे हे अविरोध निवड आले यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किर्तिकुमार भांगडिया आमदार किशोर जोरगेवार आमदार करणं देवतळे आदिंची यावेळी उपस्थिती होती आमदार बंटी भांगडिया आमदार किशोर जोरगेवार व आमदार करणं देवतळे यांनी भाजपची सत्ता खेचून आणली आहे. बँकेच्या यशामाघिल भाजपचे आमदार बंटी भांगडिया किंगमेकर ठरलें आहेत.


अध्यक्ष बनवुन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना मि वाढदिवसाच्या निमित्ताने आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्षपदी भाजपाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष बसवून विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. बँकेचि स्थापन झाली तेव्हापासून काँग्रेसचे बेकेवर वर्चस्व होते मात्र आता भाजपला घवघवीत यश मिळाले आणि भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही झाले यांचा आति आनंद आहे.

आमदार.किर्तिकुमार भांगडिया

शेतकरी शेतमजूराना न्याय देण्याचे मोठे ठिकाण म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपचे वर्चस्व नव्हते यांची खंत होती मात्र आता जिल्हा बँकेत एक हाती भाजपची सत्ता बसली आहे आति आनंद आहे बँकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार किर्तिकुमार भांगडिया आ.किशोर जोरगेवार यांनि अतिशय मेहनत घेतली आणि त्यांच्या मुळे मि अध्यक्ष होऊ शकलो खुप आनंद झाला.
रविंद्र शिंदे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर
________________________

0/Post a Comment/Comments