लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी|किशनराव गायकवाड:-उमरी येथे कळगावकर चव्हाण यांच्या शिवशाही अँटो ईलेक्ट्रीशियन अँड आँटोमोबाईल्सचे चे उध्दघाटन मा शिरीष देशमुख गोरठेकर, (युवा नेते तथा सभापती कृ ऊ.बा.स. उमरी) यांच्या हस्ते करण्यात आले असून सदरील कार्यक्रम ठिकाणी सुभाष देशमुख गोरठेकर, दासराव गोरठेकर, कैलास गोरठेकर, संचालक जि.म. बँक नांदेड, राजु पाटील ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस ता अध्यक्ष (श.प. ) गट उमरी, बालाजी पंतोजी गुरूजी, गणेशराव अनेमवाड, ओबीसी ता अध्यक्ष उमरी, राहुल चव्हाण, वसंत चव्हाण, नागेश बट्टेवाड, सदाशिव मंत्रीवाड, राजु स्व ई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________

Post a Comment