लोकनेता न्युज नेटवर्क
वसमत:-तालुक्यातील कौठा टी पॉइंट येथे २४ जुलै रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलन पुकारले असून या आंदोलनात शेतकरी कर्ज माफी व सक्तीची कर्ज वसूली, संभाजी ब्रिगेड चे नेते प्रविण दादा गायकवाड यांच्या वर झालेला भ्याड हल्ला तसेच छावा संघटनेचे नेते विजय घोडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व सहकार्यांनी केलेली मारहाण यांच्या वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन होत आहे तरी या आंदोलनात हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे अंकुश पाटील भेंडेगावकर यांनी केले आहे...
________________________

Post a Comment