देगलूर|लक्ष्मी मनधरणे :- उदगीर आगारची बस एम एच २० बि एस ११८३ हणेगाव ते उदगीर जाणार्या बसने कामाजीवाडी फाट्याजवळ दुचाकीला दिले धडक, हि दुचाकी कामजेवाडी कडुन हणेगाव कडे येताना हा अपघात झाल्याचे कळले, कामाजीवाडी येथुन हणेगावला येत असताना मोटारसायकल वर नरसिंग एकनाथराव पाटील कामाजीवाडी यांचा उपचारादरम्यान मुत्यु सोपानराव पाटील बिरादार कुडलीकर यांचा मुत्यु वामन नारायण बिरादार कामाजीवाडी यांना गंभीर दुखापत झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
________________________

Post a Comment