शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची शिंदे शिवसेनेची मागणी

लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर|लक्ष्मी मनधरणे :- 1. लेन्डी धारणाच्या बुडीत क्षेत्रातील कुंटुबावर विश्वास ठेऊन पशुधनाची नोंद करुन विना अटी व शर्ती शिवाय तात्काळ मदत करावी.
2. मुखेड देगलूर तालुक्यातील अतीवृष्टीमुळे शेतीचे व घराचे झालेले नुकसानीचे त्वरीत पंचानामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
3. लेन्डी धरणातील पुनर्वसनाच्या ठिकाणी लाईट (विद्युत), पाणी व रस्ताची त्वरीत व्यवस्था करणे.
4. लेन्डी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील नागरीकांना नवीन जी.आर. प्रमाणे ३,५०,०००/- (अक्षरी- तीन लक्ष पन्नास हजार) वाहतुक भत्ता देण्यात यावे. लेंन्डी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील नागरीकांना सामयीक असलेल्या व्यक्तींना स्वंतत्र मदत देण्यात यावी.
लेन्डी धरण बुडीत क्षेत्रातील बेघर असलेल्या नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी.
5. मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, लोकप्रतीनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वाच्या समवेत तातडीची बैठकीचे आयोजन करुन बांधीताना न्याय मिळवुन दयावा.
        या विविध विषयांवर चर्चा करुन निवेदन देण्यात आले या नंतर अतिवृष्टी भागात पाहणी करुन मृत्तांच्या वारसदारंना आर्थिक मतद करण्यात आली नगरिकांचे व्यथा मांडुन घेतले या वेळी देगलूर येथील राजशेखर मंगल कार्यालयामध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पंदमवार , व्यंकट पुरमवार ,मारोती मोटरगेकर, व्यंकट पाटील खतगावकर ,चप्पलवार ताई नंदकिशोर शाखावार शंकर पाटिल जांभळिकर, सुभाष काटे ,निळकंट पाटिल सुर्यंवंशी,बालाजी पाटिल कबनुरकर,भिमराव पाटील खतगावकर ,बाबुराव नाईक,संजय पाटील बोमनाळिकर, सचिन रिंदकवाले,सचिन भिस्से,प्रकाश गुजलवार,त्रंबक पाटिल हसनाळकर, आदी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
________________________

0/Post a Comment/Comments