कुंडलवाडी नागरिकांच्या यशस्वी गृहिणी माजी नगराध्यक्षा डॉ अरुणा कुडमुळवार

लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी | गंगाधर दुसलवाड :- शहरांची  २५ हजार लोकवस्ती असलेल्या नगर परिषदेच्या प्रथम नागरिक तथा उच्च विद्या विभूषित महिला नगराध्यक्ष होण्याच्या बहुमान  डॉ अरुणा विठ्ठल कुडमुळवार यांना दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ यावर्षी शहरातील ८० टक्के मतदारांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीत निवडून आल्या. आशा गृहणी, माता, नगराध्यक्ष डॉ अरुणा कुडमुलवार यांनी त्यांचे पती विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या सहकार्यातून  कुंडलवाडी शहराचा विकास केला . कुंडलवाडी नागरिकांच्या पहिल्यांदाच सुशिक्षित महिला नगराध्यक्ष होण्याचे भाग्य  डॉ.अरुणा कुडमुलवार यांना लाभले . यांच्या जन्म तेलंगाना राज्यातील हैदराबाद शहरात ३१मे १९६९ रोजी शैक्षणिक वातावरण असलेल्या घरात झाला .त्यांचे वडील अनुमुला शिवराज १९६५ मध्ये युनायटेड  स्टेट अमेरिकेत पि.एच डी केले. त्याकाळी ते देशातील फिलाॅजिलव्लस शास्त्रज्ञ होते. असा शिक्षणाचा वारसा लाभलेल्या घरात डॉ.अनुमुला अरुणा कुडमुलवार यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट गॅदरिबल प्रायमरी स्कूल तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे झाले . माध्यमिक शिक्षण राजबहादु  व्यंकट रामरेड्डी विद्यालयाचे झाले . त्यांचे लग्न २४मे १९८७ रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरीच्या उच्च विद्या विभूषित डॉ विठ्ठल कुडमुलवार यांच्या सोबत झाले डॉ विठ्ठल कुडमुलवार  एक कुषी जिल्हा अधीक्षक होते . लग्नानंतरही शिक्षणाची आवड त्यांना शांत बसू दिली नाही  पती उच्च विद्या विभूषित असल्याने त्यांच्या शिक्षणाचा मार्गात अडथळा निर्माण झाला नाही. ते बी.एच .एम. डॉक्टरी पदवी  सहकार महर्षी शामराव कदम होमिओपॅथलाॅजी कॉलेज नांदेड येथुन १९९४ मध्ये प्राप्त केले .त्यानंतर एम.डी पदवी विषय अलटर नेटीव मेडीसिन यूनिवर सिटी कलकत्ता येथुन१९९५ यावर्षी प्राप्त केले . त्यानंतर एक वर्ष  नांदेड डॉ वैद्य हॉस्पिटल येथे रुग्णालयात सेवा देण्याची सामाजिक कार्य केले . त्यांना दोन मुलं आहे तेही उंच्चविद्या प्राप्त आहे . मोठा मुलगा बी.टेक सिबाई युनिव्हर सिटी पुणे, त्यानंतर अर्थशास्त्र विषयाची पद -वीर घेऊन भारताच्या नोकरीवर आहे दुसरा मुलगा अमेरिकेत इलेक्ट्रॉनिकल , सिलेक्टसिटी पदवी घेऊन त्यांच्या ठिकाणी नोकरीश कारिता आहे.याही वेतेरित त्यांना ज्ञान ज्ञानत मोठ्या प्रमाणात सर होते. समाधान मिळत असे गेल्या१०ते १५ वर्षापासून नगराध्यक्ष होईपर्यंत विना शुल्क विद्या ज्ञान देण्याचे काम त्यांचे नांदेड येथील निवासस्थानी करीत असे . त्यांच्या शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्र यश संपादन करून त्यांच्या व स्वतःच्या आई वडिलांचे नाव लौकिक कारीत  आहे. तसेच त्यांचे पती डॉ विठ्ठल कुडमुलवार यांना राजकीय वारस आहे . त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या जन्मभूमीची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावीत   होवून ते भाजपामध्ये प्रवेश केले.२०१६ च्या नगरपरिषद  निवडणुकीत महिलासाठी आरक्षित  असलेल्या नगराध्यक्ष पदांची उमेदवारी भाजपा. पक्षातर्फे डॉ अनुमुला अरुणा कुडमुलवार यांना मिळावी व ते नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आले नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन नगराध्यक्ष पदावर साडेतीन वर्ष विराजमान होते . त्यांच्या अध्यक्ष काळात शहरात २० कोटीची विकास कामे केली . तसेच शहरातील आंबेडकर नगर , साठे नगर येथील नागरिक गेल्या २५ वर्षापासून शहराच्या  हहीत नसल्याने नागरिक विकासापासून वंचित होते. शहराची हद्दवाड  झाली होती पण त्यांच्या मालमत्तेची नोंद नगरपरिषदेच्या दपतरी करण्यात आली नव्हती डॉ कुडमुलवार यांच्या पुढाकाराने दोन्हीही नगरीतील नागरिकांचे मालमत्ता पहिल्यांदा नगरपरिषद दप्तरी त्यांचाच काळात झाले . त्यांना घर क्रमांक घर पावती नळ पावती देण्यात आली. यामुळे नगरपरिषचा महसूलात भर पडली. तसेच दलित वस्तीतील ६५ कुटुंबांना पंतप्रधान शहरी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले . तसेच डॉ  कुडमुलवार यांच्या प्रयत्नांला शहरातील नगरपरिषद हद्दीतील आठ प्रभाग सतरा वाडात केंद्र शासनाच्या योजने  अंतर्गत रेस्ट पोलवर एल.ई.डी बल्प लावण्यात आले. शहरातील ८६० स्टेट पोलवर१२हय मॅक्सवर बल्फ लावण्यात आले. यापासून नगरपरिषद स्टेट लाईट बिल दर कमी येत आहे. शहरात विद्युत रोषणाई चमकत आहे. तसेच डॉ .कुडमुलवार यांच्या पुढाकाराने नागणी रोड वरील१३ गुंटे जमीन शमशानभूमीसाठी लोकसहभागातुन लोकवर्गीकरणातून खरेदी करण्यात आली .अधीकुत पणे नगरपरिषद च्या नावाने न .प .दप्तरी नोंद करण्यात आली. या समशान भूमीच्या विकासासाठी १ कोटी पस्तावा तयार करण्यात आला होते. त्यातून समशान भूमीच्या विकास करण्यात आलेल्या मोफत गॅस कनेक्शन नागरिकांना देण्यात आले , विद्युत कलेक्शन नागरिकांना देण्यात आली, शहरातील प्रभाग बोर मरले मोटारी बसविले , नळ  कॉम्प्रेशन जोडीनी स्वतः स्वच्छता अभी अंतर्गत शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे मान्यता आदिसह वैशिष्ट्यपूर्ण योजना,नागरी दलित उत्थान योजना, रस्ता अनुदान, विशेष रस्ता, अनुदान पंतप्रधान शहरी आवास योजना १४ व्या वितआयोग अशा अनेक योजनांचा पाठपुरावा करून निधी प्राप्त करून योजना राबवून विकासासाठी न प. माजी अध्यक्ष डॉ .सौ. अरुणा विठ्ठल कुडमुलवार यांनी आपल्याला अध्यक्षीय कार्यकाळात महिला सक्षमीकरणाकडे लक्ष दिले . महिला बचत गटांना  प्रोत्साहन देत त्यांच्या हाताला रोजगार मिळवून दिले .
________________________

0/Post a Comment/Comments