नांदेड | बाजीराव पाटील कळकेकर :- लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकार होऊन या जिल्ह्यात विकासाच एक पाऊल टाकत व्हिपीके पतसंस्था/गुरुजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी/कर्मचारी बचत गट मेळावा सिंधी ता उमरी येथे काल दि 23 ऑगस्ट 2025 रोज शनिवार सायं 6.00 वा प्रयाग निवास सिंधी येथे आयोजित केला होता.कवळे गुरुजी यांचा या मागचा मुख्य उद्देश माझ्या मायबाप शेतकरी आर्थिक द्रष्टा हा सक्षम होऊन कुणाकडे हात न पसरता स्वाभिमानान जगला पाहिजे या दरष्टिकोनातुन हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमास परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून मार्गदर्शन घेतले.
________________________

Post a Comment