लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड :- सकल मराठा समाजाला शासनाकडून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि शासनाने ही मागणी मंजूर करावी म्हणून औंढा नागनाथ आज दर्शन घेऊन अशी मागणी भायगावकर यांनी केली आहे. मुंबई येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहे तर इकडे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यज्ञकांत कोल्हे भायगावकर यांनी औंढा नागनाथ येथील मंदिराचे दर्शन घेऊन मागणी करण्यात आली आली आहे . नुकतेच त्यांनी मुंबई येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय भाग घेऊन ते पतीच्या प्रवासात औंढा येथील नागनाथ मंदिरात जाऊन आपली इच्छा व्यक्त केली की सकल मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावा प्रमुख मागण्या सखे सोयरे अशी मागणी त्यांनी यावेळी मागितली ते तात्काळ शासनाने मंजूर करावी असेही ईश्वरचरणी शिवशंकर औंढा नागनाथ येथील मंदिर ठिकाणी प्रार्थना करण्यात आली.
________________________

Post a Comment