शिराढोण | लक्ष्मण पांडागळे :- मराठा आरक्षणाची मुंबई वारी, मराठा आरक्षण घेऊनच परतणार घरी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्याचप्रमाणे शिराढोण ता कंधार जि नांदेड येथील मराठा बांधव ग्रामपंचायत सदस्य धर्माजी कपाळे, राजाराम कपाळे, रंजीत कपाळे, पांडुरंग गोगदरे, चक्रधर कपाळे, नवनाथ कपाळे, दुर्गाजी कपाळे, सतीश कपाळे, आनंदा कपाळे, बळीराम कपाळे, शिवराज कपाळे, प्रताप कपाळे, कपिल कपाळे, चंद्रकांत कपाळे, बालाजी कपाळे, सचिन कपाळे आदींनी घोषणा देत मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.
________________________

Post a Comment