लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी :- शहरात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस डॉ. विक्रम देशमुख, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम तालुकाध्यक्ष अनिताताई अनंतवार, शहरअध्यक्ष लक्ष्मीबाई जयस्वाल शहर अध्यक्ष महेश पडोळे यांच्या नेतृत्वा खाली आज उमरी शहरातील रापतवार नगर मधील असंख्य महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश केला रक्षा बांधनाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर महिलां पदाधिकाऱ्यांनी डॉ विक्रम देशमुख व उपस्थित पदाधिकाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या तर उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व लाडक्या बहिणींना साडीचा आहेर देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष महेश पडोळे श्रीनिवास अनंतवार,सहकार सेल चे जिल्हा अध्यक्ष मुझ्झमील बेग मोगलं यांची उपस्थितीती होती यावेळी शांताबाई दत्ता तिगलवाड पुजा मारोती तिगलवाड,गौरीबाई फयदि शेख, ताहेरा अल्ताफ शेख
शाहिदा रफीक शेख, वत्सलाबाई
रेखा राजेश रेड्डी, सुलोचनाबाई महावीरलाल,फातमा तोफीक शेख
राणी शुभम जैस्वाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटात प्रवेश केला.
________________________

Post a Comment