लोकनेता न्यूज नेटवर्क
वाघोली (संतोष कदम) :- वाघोलीतील जनसामान्यांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भलेही वाघोली चा समावेश महानगरपालिकेत असला तरीही जनसामान्यांचे हाल बेहाल झाले आहेत. जनतेला आशा होती की महानगरपालिकेत वाघोली समाविष्ट झाल्यानंतर अजुन चांगल्या मूलभूत सुविधा मिळतील पण आशाची निराशा झाल्याची चर्चा मात्र वाघोलीकरांमध्ये चांगलीच रंगली आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार. डॉ. अमोल कोल्हे , पुणे महानगर पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासोबत इतर विभाग प्रमुख कर्मचारी यांच्या पुढे
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे यांनी जनसामान्यांच्या समस्या व तक्रारींचा पाढा वाचुन दाखवला.
मांडलेल्या समस्या
१) बकोरी रोडच्या बाजुला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तात्पुरता मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी केली.
२) केसनंद फाटा ते निसर्ग हॉटेल दरम्यान खराब असलेल्या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी विनंती केली.
३) आयव्ही इस्टेट आणि केसनंद रोड वरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी वाहत आ.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment