बीडच्या बार्शी व तेलगाव नाका परिसरात दीपावली निमित्त फ़राळ, कपडे वाटप - सीमा ओस्तवाल


लोकनेता न्यूज नेटवर्क

बीड (प्रतिनिधी) :- काल दिनांक 19 रोजी बीडच्या बार्शी व तेलगाव नाका परिसरात दीपावली निमित्त गरीब कुटुंबाना फ़राळ, कपडे वाटप गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाऊंडेशनतर्फे सीमा ओस्तवाल यांनी गेल्या काही दिवसापासून गरिबांना किराणा किट, कपडे, फ़राळ वाटप करतात. यामुळे अनेक गरीब कुटुंबानाची दीपावली गोड बनती. त्यांचा आनंद गगनात मावेना. गरीब हल्लीखीच्या जीवनात कुटुंब चालवीने खूप अवघड आहे. त्यात खऱ्या अर्थ्याने दीपावली साजरी क रायची असल्यास पाच हजार रुपयांचा किराणा सामान लागते तेही कामित कमी. खूप तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी सीमा ताईची साथ व सहकार्य खूप मोलांचे वाटते अशी प्रतिक्रिया अनेक कुटुंबातील महिलांनी दिली. यावेळी पत्रकार भागवत वैद्य, तक्षशिला सोनावणे, सविता जैन आदी कार्यकर्ते उपस्तित होते.

 ------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments