मुलगी हरवली आहे.


लोकनेता न्यूज नेटवर्क

निलंगा (इस्माईल शेख) :- निलंगा : दिनांक १२/१०/२०२५ सपना बळीराम दंडवते रा. शिऊर ता. निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून वय २० वर्षीय युवीका १२/१०/२०२५ रोजी शिऊर बस स्टॅन्ड येथून सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान हरवली आहे. तरी कोठे आढळून आल्यास ८३७८८६९९७१, ७६२०५९८०६९ या नंबर वर संपर्क केल्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे त्यांच्या घरच्यांकडून सांगण्यात आले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments