कुंडलवाडी बसस्थानक "दक्षिणमुखी" असल्याने महामंडळाने दक्षिणेतून बस स्थानक परिसरात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करावा


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकात प्रवेशासाठी दक्षिण दिशेला रस्ता नसल्याने या भागातील नागरिकांनी आपली कैफियत कुंडलवाडी शहरातील समाजसेवक श्री गंगाधर धर्मपुरी गुट्टुवार यांच्या कडे मांडल्याने त्यांनी सदरील मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नांदेड येथील कार्यालय तसेच संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाकडे सादर केले आहे तरी संबंधितांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभे करू असे श्री गंगाधर धर्मपुरी गुट्टुवार यांनी कळविले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments