गोमाता राज्य माता वसुबारस गोसेवा निमित्त गोमाता पूजन व गोमातेची आरती करण्यात आली कुंडलवाडीत.


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- गोमाता राजमाता वसुबारस गोसेवा निमित्त गोमाता पूजन व गोमातेची आरती करण्यात आली दिनांक १७/ १०/ २०२५ रोजी, वेळ. सकाळी ठीक ११ वाजता सर्व हिंदू समाज बांधवांनी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकाळ हिंदू समाजातर्फे कुंडलवाडी येथे वासुबारस निमित्त श्रीकृष्ण गोशाळेचे पूजन मा आरती करण्यात आली सकाळ हिंदू बांधवांनी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments