सेनगाव शहरातील भानेश्वर विद्यालय या ठिकाणी बालकाचे हक्क व अधिकार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन,



लोकनेता न्यूज नेटवर्क

सेनगाव (महादेव हारण) :- सेनगाव शहरातील भानेश्वर विद्यालय या ठिकाणी दि 29 नोव्हेंबर रोजी बालकाचे हक्क व अधिकार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना एडवोकेट एम पी कांबळे यांनी मार्गदर्शन केले, सेवा समिती सेनगाव व तालुका वकील संघ सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भानेश्वर विद्यालय सेनगाव येथे बालकाचे हक्क व अधिकार जागृती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डी आर थिगळेसर(,प्र,सहा अधीक्षक) प्रमुख वक्ते एडवोकेट एम पी कांबळे (पॅनल विधीज्ञ जागृती युनिट सेनगाव बालकांसाठी विशेष विधी सेवा युनिट परभणी सदस्य) श्री जे एन मददे (का,लि, सेनगाव न्यायालय) भानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप बुद्रुक सर, महादेव खंदारे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना बालकाचे हक्क व अधिकार जनजागृती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments