मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठान द्वारा भारतीय संविधान दिन साजरा


लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (महेश पडोळे) :- उमरी येथे मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठान द्वारा संचलित आदिशक्ती किड्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल उमरी येथे भारतीय संविधान दिन निमीत्त विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करून सर्व नागरिक व विद्यार्थास भारतीय संविधान प्रस्ताविकेचे शपथ देत संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.दादासाहेब ऊर्फ रूपेशकुमार श्रीरामवार उमरी शहर अध्यक्ष गोकुल सिंग टाक , माधव गोटमवाड, महेश पडोळे , प्रशांत सितावार ,बादल सिंग खिची व इतर अनेक जण या वेळी उपस्थित होते...
------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments