धनेगांव येथील पूरात म्हैस वाहून गेलेल्या शेतकर्‍याला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाला धनादेश.


लोकनेता न्यूज नेटवर्क

निलंगा (इस्माईल शेख) :- धनेगांव तालुका देवणी येथील शेतकरी श्री संतोष बिरादार यांची म्हैस सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी मांजरा नदीला आलेल्या महापुरामध्ये वाहुन,अस्मानी व उस्मानी संकटात अटकलेल्या शेतकर्‍याला पशुधनाचा सगळ्यात मोठा आधार असतो , पण सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामूळे हाती आलेला खरीप पिकाचे आतोनात नूकसान झाले व त्याबरोबरच बिरादार यांची म्हैसही मांजरा नदीच्या पुरात वाहुन गेली त्यामूळे शेतकर्‍याला उस्मानी व उस्मानी संकटाबरोबर आपले पक्षूधन ही डोळ्यादेखत पुरात वाहून गेल्यामूळे उपासमारीची वेळ आली ही बाब उप-सरपंच रामलिंग शेरे यांनी आमदार संभाजीराव पाटील यांच्या कानावरती टाकली आमदार साहेंबानी संबधित तहसिल विभागाला योग्य सुचना दिल्या यासाठी वेळोवेळी संबधित विभागाकडे उप-सरपंच रामलिंग शेरे वेळोवेळी पाठपुरवठा करून आज शेतकरी यांना आपत्ती विभागाच्या वतीने आज सदोत्तीस हजार पाचशे रु धनादेश देण्यात आला यावेळी उप-सरपंच रामलिंग शेरे व किशोर बिरादार व तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments