लोकनेता न्युज नेटवर्क
मुक्ताईनगर (सुरेश खिरळकर) :- मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील हनुमान मंदिरातील काकड आरतीची परंपरा मागील चाळीस वर्षापासून सुरू आहे दररोज पहाटे या मंदिरातून निघालेली दिंडी गावातील विविध भागातून मार्गक्रमण करते तसेच ज्वाला माता मंदिर विठ्ठल मंदिर आदी ठिकाणाहून दिंडी निघते यामध्ये आबालवृद्ध सहभागी होतात.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment