रिठा अंगणवाडी केंद्रात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा संपन्न


लोकनेता न्यूज नेटवर्क

भोकर (माधव नागलवाड) :- भोकर तालुक्यातील रिठा अंगणवाडी केंद्रा मध्ये भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत     

बालविवाह मुक्त भारत हे शेंभर दिवसाचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. समाजातून बालविवाची अनिष्ठ प्रथा समूळ नस्ट करन्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि जनजागृती करणे हे या मोहीमचे मुख्य उदिष्ट आहे बालविवाह रोकणे हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य असून या मोहिमेत सहभागी होऊन रिठा येथील अंगणवाडी केंद्रात बालविवाह प्रतिबंदक प्रतिज्ञा घेण्यात आली या प्रतिज्ञा साठी गावातील महिला, पुरुष, मुली, व अंगणवाडी केंद्रातील बालके गावातील अंगणवाडी सेविका सविता नागलवाड, रेखा गायकवाड,संतोषी करंडेकर, कल्पना इंदरवाड अंगणवाडी मदतनीस चंद्रकला बाचेवाड, सावित्रा कुंभरवाड, आरती करंडेकर,काजेल गायकवाड इत्यादी उपस्तिथ होत्या.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments