लोकनेता न्यूज नेटवर्क
बिलोली (नबाजी कुडकेकर) :- तालुका बिलोली येथील ममदापूर येथे पाच डिसेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता रामदास ईरबा निदाने यांच्या घराला आग लागून त्यात संसार उपयोगी वस्तू साहित्य धान्य कपडे इत्यादी मौल्यवान वस्तू अंदाजे पाच लाख रुपये चे नुकसान झाले आसुन त्यांचे संसार उघड्यावर बसले आहे तरी तहसीलदार साहेबांनी रामदास निधाने यांना आर्थिक मदत करण्यात यावे असे रामदास व गावातील सरपंच, तलाठी,पोलीस पाटील यांच्या पंचनाम्याआधारे मदत करण्यात यावे असे रामदास निदाने यांचे मत आहे़.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment