लोकनेता न्युज नेटवर्क
मुखेड (सुरेश जमदाडे) :- मुखेड येथे नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या सहाय्यक महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन तर्फे सोयाबीन खरेदी काट्याचे शुभारंभ करण्यात आले यावेळी महाराष्ट्र मार्केटिग फेडरेशन संचालक मुंबई बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघाचे उपाध्यक्ष डी. एस. गोपनर, संचालक माधवराव पाटील उंद्रीकर, सहाय्यक निबंधक होनराव साहेब मा. जि. प. सदस्य बालाजी बंडे संघाचे व्यवस्थापक बेजगमवार साहेब, ग्रेडर गिरीराज गव्हाणे संघाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment