निळेगव्हाण ता.नायगांव येथे दत्तजयंती ६ डिसेंबर रोजी होणार साजरी




लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- नायगाव तालूक्यातील निळेगव्हाण येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरू आनंदबन महाराज व गुरू उदत्तबन महाराज यांच्या कृपाशिर्वादाने दत्त जन्मोत्सवाचे (दत्त जयंती)आयोजन करण्यात आले असून दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोज शनिवार या दिवशी दुपारी ठिक १२.०० वाजता गुरू आनंदबन महाराज श्री दत्त संस्थान निळेगव्हाण ता.नायगाव यांच्या शुभहस्ते गुलाल उधळून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी दत्त भक्तांनी निळेगव्हाण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरू आनंदबन महाराज यांनी केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments