लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- कंधार येथे सामजिक कार्यकर्ते शहाजी पाटील शिंदे यांच्या आजवरच्या कामाची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांच्या आदेशानुसार शहाजी पाटील शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणरावजी मोरे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी उपस्थित क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक संदिप कल्याण कस्तुरे लोहा तालुका अध्यक्ष पांडुरंग पाटील पवार संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील पवळे संभाजी ब्रिगेड चे कंधार तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोडंचिरे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाटील कुट्टे यांची उपस्थिती होती.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी शहाजी पाटील शिंदे यांची निवडी झाल्या बदल सर्व मित्र परिवारातुन आनंद व्यक्त करून शुभेच्छा देत आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment