लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर ठेवण्यात येत आहे जगतगुरु श्री स्वामी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर हा दान अनेक आहेत, पुण्य अनेक आहेत परंतु जेव्हा जीवन वाचते तेव्हा ते पुण्य सर्वश्रेष्ठ ठरते. रक्तदान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर सेवा . मानवी जीवनात दानाचे महत्व अनमोल आहेत परंतु ज्या दानाने कोणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते. समाजात मायक्रोसाटिक
अनिमिया,सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर आशा गंभीर आजारांशी झूजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एक थेंबासाठी तडफडत असतात. अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता. आपले फक्त पाच मिनिट आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य वाचू शकते . रक्तदानाची पक्या केवळ काही मिनिटाची असली तरी त्या काही थेंबामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी उद्या दिनांक १७/१/२०२६ रोजी शनिवारी सकाळी ठीक ८ वाजून ५ पाच वाजेपर्यंत जगद्गुरु रामा नंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या आयोजित रक्तदान शिबिर ठेवण्यात आला आहे तरी सर्वजण जास्तीत जास्त रक्तदान करावे तुमच्या आरोग्यासाठी लाभ तुम्ही जागा आणि समाजासाठी योगदान दुसऱ्याला जगवा असे स्वामीजीचे स्वामीजींचे म्हणणे आहे . इस्थळ विठ्ठल साई मंदिर कुंडलवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment