लोकनेता न्युज नेटवर्क
वाघाळा (योगेश काकड) :- सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रगट दिनानिमित्त गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली श्री संत गजानन महाराज की जय अशा घोषणा करत मिरवणूक काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाघाळा गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावात श्री संत गजानन महाराज यांची छोटीशी मूर्तीची स्थापना करण्यात आली अध्यक्ष गजानन वायाळ तसेच गावातील नागरिक व महिला यांच्या हस्ते पूजा करण्यात आली गावात महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळी 10 वाजता मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरापुढे आरती संपन्न झाली या गावातील सरपंच विष्णू काकड उपसरपंच सखाराम माळेकर ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चव्हाण ग्रामपंचायत ऑपरेटर विष्णू सोनुने पोलिस पाटील के बी राठोड गावातील जेष्ठ नागरिक विष्णु माटे रवी राठोड भजनी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर वायाळ शाम सानप टाळकरी संतोष चव्हाण उद्धव काकड भानुदास सोनुने पांडुरंग जायभाये ग्रामपंचायत शिपाई विनोद लाखे रामा सोनुने गजानन सोनुने गजानन सानप लता वायाळ लता गिते साधना सानप कल्याणी नागरे पत्रकार बद्री गीते तसेच वाघाळा प्रतिनिधी योगेश काकड सर्व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिरवणूक संपन्न झाली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment