लोकनेता न्यूज नेटवर्क
वाघाळा (योगेश काकड) :- महाशिवरात्री यात्रा महोत्सव वाघाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या आनंदात गजरात महाशिवरात्रीनिमित्त वाघाळा नगरीत दणदणीत कीर्तनाचा आनंद ढाकणे महाराज बिडकर यांचं छान असं कीर्तन ठेवण्यात आलं ढाकणे महाराज यांनी आपल्याला मी सर्व माझ्या लाडक्या बहिणीला एक आश्वासन देतो की लाडक्या बहिणीचा एक हप्ता आपल्या श्री संत भगवान बाबा यांच्या मंदिरासाठी दान करा मी सुद्धा माझी पत्नी आणि मी 3000 रुपये पुढील वर्षी श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी देतो असे त्यांनी आश्वासन दिले त्यावेळी उपस्थित मान्यवर व गावकऱ्यांनी कीर्तन ऐकून मा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे विचाराची सांगना करून स्वर्गीय अजित पवार यांचे स्मरण करण्यात आले महाराष्ट्राचे दुर्दैव की मुंडे साहेब अजित पवार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 18 18 तास अभ्यास करून दिंडलिताला लोकांसाठी वादुन घेतले त्यांचे स्मृतीस अभिवादन केले त्यावेळी उपस्थित लोकजागर परिवार प्रविण गिते यांच्या हस्ते महाराजांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला संत सेवालाल महाराज यांचे विचार अजूनही नागरिकाला बळकट करतात त्यांचे गुण आपल्यात असले पाहिजे असं सुद्धा ढाकणे महाराज बीडकर यांनी बोलताना सांगितलेबळी द्यायची असेल तर माझी द्या जनावरांची बळी देऊ नका असा संदेश देऊन सर्व धर्म समभावाची संदेश दिला कीर्तन सांग किर्तन सांग होय अंग हरी रुपी कीर्तनाने लोक सुधारलेच पाहिजे असा आग्रह हट्ट महाराजांनी केला त्यावेळी उपस्थित गावचे सरपंच उपसरपंच पंचकमिटी आलेली पाहुणे मंडळी यांचा पुढाकार लाभला त्यानंतर कीर्तन सेवा संपन्न झाली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment