मुंबई :- कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल असेल तर सर्व विद्यार्थ्यांना निकाल बघण्याची ओढ लागते. निकाल बघण्यासाठी सर्वच विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट बघत असतात. आज 21 मे ला दुपारी 01:00 वा. बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल बघण्याची ओढ सर्वांना आहे. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्यावी.
असा बघा निकाल
निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. आणि आपले नंबर व नाव टाकून निकाल बघा.
👇
_________________________________

Post a Comment