लोकनेता न्युज नेटवर्क
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली मा तालुका अध्यक्ष हिंमतराव राठोड यांच्या सह अनेकांनी केले रक्तदान,
सेनगावl महादेव हरण:-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेनगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय सेनगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पदआधीर्कयासोबत,र्काकरत्यानी रक्तदान दिले यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, जेष्ठ नेते के के शिंदे, कृ,उ,बा,समीतीचे सभापती अशोकराव ठेंगल, नगरसेवक आप्पासाहेब भाऊ देशमुख, नगरसेवक सतीश भाऊ खाडे, नगरसेवक अमोल तिडके, डायरेक्टर अंकुश तिडके,ता अध्यक्ष कांतराव कोटकर, शंकरराव बोरूडे,ता उपाध्यक्ष बाळु आण्णा उफाड, मारोतराव काळबांडे, गिरधारी तोष्णीवाल, निलेश महाजन, शंकर गाडे, योगेश महाजन, यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील डॉक्टरयानी रक्तदात्याना योग्य तपासणी केली, यावेळी अनेक नवतरुणानी रक्त दिले,
________________________

Post a Comment