काळेश्वर शिव मंदिर येथे श्रावण मास निमित्त हजारोच्या संख्येने भक्तांची अलोट गर्दी...

लोकनेता न्यूज नेटवर्क 

नांदेड (अनिल पाटील तेलंग) :- विष्णुपुरी  ता. जि.नांदेड येथील पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर नांदेड शहराच्या विष्णुपुरी भागात गोदावरी नदी काठीवर बसलेले हे एक पर्यटन स्थळ असून श्रावण मास निमित्त पहिल्या सोमवारी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी उपस्थिती होती.

--------------------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/





0/Post a Comment/Comments