पैठण :- आज २८ आगस्ट २०२५ रोजी पैठण येथील जायबिडकीनकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेञात नाशिकच्या व इतर धरणातुन होणारे विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली आहे यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ % टक्यावर पोचला आहे. म्हणुन दि.२१आगस्ट २०२५ रोजी धरणाचे २७ पैकी १८ मुख्य धरवाजे उघडुन गोदावरी नदीच्या पाञात पाण्याच्या विसर्ग करण्यात आला आहे.नाशिकच्या व इतर धरनातुन विसर्ग सुरुच असल्याने या वाढत्या आवक मुळे आणि पैठण तालुक्यातील पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जायकवाडी धरणाचे १८ धरवाजे उघण्यात आलेले आहे व हे जायकवाडी धरणाचे १८ धरवाजे एक आठवड्यापासुन सुरुच आहे.आणि गोदावरी नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व नागरिकाना नदिपाञात जाण्यापासुन मज्जाव करण्यात आला आहे.
________________________

Post a Comment