लोकनेता न्युज नेटवर्क
देगलूर :- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देगलूर आयोजित पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीरात प्रथमच अमुल्य, अतुल्य क्वचित असलेले A- निगेटिव्ह रक्तगट रक्तदान करताना शिवसेनेचे , युवासेना तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर यांनी रक्तदान केले , यावेळी सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील युवा सेना पदाधिकारी राहुल सोनकांबळे व स्कूलचे डायरेक्टर सिमा ईमरान मॅडम, श्रीन बेग मॅडम, केंद्र प्रमुख पचंडे सर , मोहद सोहेल जिलानी सर , मुमताज बेग , मुजाहेद बेग व चांद पाशा मुजावर हणेगावकर अजित पाटील , माधव मैलारे आदीसह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.
________________________

Post a Comment